* कामगारांना शिक्षण घेता यावे यासाठी रात्रशाळा चालवायची सुरुवात भारतात सर्वप्रथम वर्किंग मेन्स मिशन संस्थेने केली.
*वर्किंग मेन्स मिशन या नावाची संस्था कलकत्ता येथे ब्राम्हो समाजाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती.
*बॉम्बे मिल हँडस असोसिएशनची स्थापना करण्यात नारायण मेघाजी लोखंडे यांना शापूर्जी बेंगाली यांनी मदत केली होती.
*भारतातील कामगार चळवळीचे जनक: नारायण मेघाजी लोखंडे
* प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार मिळण्याऐवजी त्याच्या गरजेनुसार मिळावे, हे विचार कार्ल मार्क्स यांचे आहेत.
*आयर्लंड मध्ये होमरूल लीगची चळवळ डी. व्हेलेरा यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली होती.
*१९१७ साली मद्रास जवळच्या अड्यार गावी एनी बेझंट यांनी नॅशनल युनिव्हर्सिटीची स्थापना केली, ह्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू रवींद्रनाथ टागोर हे होते.
*मद्रास स्टँडर्ड हे दैनिक विकत घेऊन त्याचे न्यू इंडिया नावाने एनी बेझंट यांनी नवीन सुरुवात केली.
संकलन: Truptesh Bhadane.
0 Comments