• संबंधित देशातील मध्यवर्ती रेखावृत्तावरील स्थानिक वेळ त्या देशातील सर्व व्यवहारांसाठी प्रमाण मानली जाते तिला 'प्रमाण वेळ' असे म्हणतात.
• ही वेळ ठरविण्याचा अधिकार त्या देशातील शासनाला असतो.
• भारताची प्रमाणवेळ 82° 30' पूर्व रेखावृत्त (अलाहाबाद शहर) ही मानली जाते. 1905 पासून याचा वापर सुरु आहे.
• अमेरिकेचे क्षेत्रफळ खूप जास्त असल्यामुळे तेथील रहिवाशांच्या स्थानिक वेळेत खूप मोठा फरक पडतो म्हणून तेथे 4 वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत.
• भारतातही ईशान्यपूर्व राज्यांसाठी स्वतंत्र प्रमाणवेळ असावी अशी मागणी होताना दिसत आहे.
0 Comments