काही वृक्ष व त्यांची शास्त्रीय नावे.
इंग्रजी नाव: Mango
मराठी नाव : आंबा
शास्त्रीय नाव : Mangifera indica
इंग्रजी नाव: Jackfruit
मराठी नाव : फणस
शास्त्रीय नाव : Artocarpus heterophyllus
इंग्रजी नाव: Black Plum / Jamun
मराठी नाव : जांभूळ
शास्त्रीय नाव : Syzygium cumini
इंग्रजी नाव: . Tamarind Tree / Imali
मराठी नाव : चिंच
शास्त्रीय नाव : Tamarindus indica
इंग्रजी नाव: Banana
मराठी नाव: केळी
शास्त्रीय नाव: Musa Paradisicum
इंग्रजी नाव: Apple
मराठी नाव: सफरचंद
शास्त्रीय नाव: Pyrus Malus
इंग्रजी नाव: Avocado
मराठी नाव: अवोकॅडो
शास्त्रीय नाव: Persea Armeniaca
इंग्रजी नाव: Orange
मराठी नाव: संत्री
शास्त्रीय नाव: Citrus Aurantium
इंग्रजी नाव: Papaya
मराठी नाव: पपई
शास्त्रीय नाव: Carica Papaya
इंग्रजी नाव: Pineapple
मराठी नाव: अननस
शास्त्रीय नाव: Ananas comosus
इंग्रजी नाव: Watermelon
मराठी नाव: टरबूज
शास्त्रीय नाव: Citrullus Vulgaris
इंग्रजी नाव: Grapes
मराठी नाव:द्राक्षे
शास्त्रीय नाव: Vitis Vinifera
इंग्रजी नाव: Date
शास्त्रीय नाव: खजूर
शास्त्रीय नाव:Phoenix Dactylifera
इंग्रजी नाव: Cherry
मराठी नाव: चेरी
शास्त्रीय नाव: Prunus Avium
इंग्रजी नाव: Pomegranate
मराठी नाव: डाळिंब
शास्त्रीय नाव: Punica granatum
इंग्रजी नाव: Custard apple
मराठी नाव: सीताफळ
शास्त्रीय नाव: Annona reticulata
इंग्रजी नाव: Indian jujube
मराठी नाव: बोर
शास्त्रीय नाव: Ziziphus mauritiana
इंग्रजी नाव: Coconut
मराठी नाव: नारळ
शास्त्रीय नाव: Cocos nucifera
इंग्रजी नाव: Tamarind
मराठी नाव: चिंच
शास्त्रीय नाव: Tamarindus indica
इंग्रजी नाव: Guava
मराठी नाव: पेरू
शास्त्रीय नाव: Psidium guajava
इंग्रजी नाव: Indian blackberry or Jamun or Java plum
मराठी नाव: जांभूळ
शास्त्रीय नाव: Syzygium cumini
इंग्रजी नाव: wood apple
मराठी नाव: कवठ
शास्त्रीय नाव: Limonia acidissima
इंग्रजी नाव:carandas plum
मराठी नाव: करवंद
शास्त्रीय नाव:Carissa carandas
इंग्रजी नाव: Indian gooseberry
मराठी नाव: आवळा
शास्त्रीय नाव: Phyllanthus emblica
इंग्रजी नाव: Sapodilla
मराठी नाव: चिकू
शास्त्रीय नाव:Manilkara zapota
इंग्रजी नाव: Strawberry
मराठी नाव: स्ट्रॉबेरी
शास्त्रीय नाव:Fragaria ananassa
इंग्रजी नाव: lichee
मराठी नाव: लिची
शास्त्रीय नाव:Litchi chinensis
इंग्रजी नाव: lemon
मराठी नाव: लिंबू
शास्त्रीय नाव: Citrus limon
इंग्रजी नाव: Common fig
मराठी नाव: अंजीर
शास्त्रीय नाव: Ficus carica
इंग्रजी नाव: Pear
मराठी नाव: नासपाती
शास्त्रीय नाव: Pyrus communis
इंग्रजी नाव: apricot
मराठी नाव: जर्दाळू
शास्त्रीय नाव: Prunus armeniaca
इंग्रजी नाव: Walnuts
मराठी नाव: अक्रोड
शास्त्रीय नाव: Juglans regia
इंग्रजी नाव: Almond
मराठी नाव: बदाम
शास्त्रीय नाव: Prunus dulcis
इंग्रजी नाव: sweet melon
मराठी नाव: खरबूज
शास्त्रीय नाव: Cucumis melo var. cantalupensis
इंग्रजी नाव: cashew nut
मराठी नाव: काजू
शास्त्रीय नाव: Anacardium occidentale
इंग्रजी नाव: Pista
मराठी नाव: पिस्ता
शास्त्रीय नाव: Pistacia vera
इंग्रजी नाव: Areca nut
मराठी नाव: सुपारी
शास्त्रीय नाव: Areca catechu
इंग्रजी नाव: Neem Tree
मराठी नाव : कडुलिंब
शास्त्रीय नाव : Azadirachta indica
इंग्रजी नाव: Sacred fig
मराठी नाव : पिंपळ
शास्त्रीय नाव : Ficus religiosa
इंग्रजी नाव : Banyan tree
मराठी नाव : वड
शास्त्रीय नाव : Ficus benghalensis
इंग्रजी नाव : Tasmanian blue gum
मराठी नाव : निलगिरी
शास्त्रीय नाव : Eucalyptus globulus
इंग्रजी नाव: Gum arabic tree
मराठी नाव : बाभूळ
शास्त्रीय नाव : Vachellia nilotica
इंग्रजी नाव : Flame of the Forest / Palash.
मराठी नाव : पालाश
शास्त्रीय नाव : Butea monosperma.
इंग्रजी नाव: Stone Apple / Bael.
मराठी नाव : बेल
शास्त्रीय नाव : Aegle marmelos.
इंग्रजी नाव: Royal poinciana
मराठी नाव : गुलमोहोर
शास्त्रीय नाव : Delonix regia
इंग्रजी नाव: Copperpod tree
मराठी नाव : ताम्रशिंबी
शास्त्रीय नाव : Peltophorum pterocarpum
इंग्रजी नाव: Deodar cedar
मराठी नाव : देवदार
शास्त्रीय नाव : Cedrus deodara
इंग्रजी नाव : North Indian rosewood or shisham
मराठी नाव : शिसव
शास्त्रीय नाव : Dalbergia sissoo
इंग्रजी नाव: Leadtrees
मराठी नाव : सुबाभूळ
शास्त्रीय नाव : Leucaena
इंग्रजी नाव: sensitive plant, humble plant, shameplant, and touch-me-not.
मराठी नाव : लाजाळू
शास्त्रीय नाव : Mimosa pudica Linn
इंग्रजी नाव: Indian Boxwood
मराठी नाव : पापड़ा, करंज
शास्त्रीय नाव : Butea monosperma
इंग्रजी नाव: chebulic myrobalan
मराठी नाव : हिरडा
शास्त्रीय नाव : Terminalia chebula
इंग्रजी नाव: bahera or beleric or bastard myrobalan
मराठी नाव : बेहडा
शास्त्रीय नाव : Terminalia bellirica
इंग्रजी नाव: Palm tree
मराठी नाव : पाम
शास्त्रीय नाव : Arecaceae
इंग्रजी नाव: Pine
मराठी नाव : पाइन वृक्ष
शास्त्रीय नाव : Pinus
इंग्रजी नाव: Cactus
मराठी नाव : निवडुंग, कॅक्टस
शास्त्रीय नाव : Cactaceae
इंग्रजी नाव: teak or sagon
मराठी नाव : सागवान
शास्त्रीय नाव : Tectona grandis
इंग्रजी नाव: Curry / Meethi Neem
मराठी नाव : कडीपत्ता
शास्त्रीय नाव : Murraya koenigii
इंग्रजी नाव: West Indian pea
मराठी नाव : शेवरी
शास्त्रीय नाव : Sesbania bispinosa
इंग्रजी नाव: Apta tree
मराठी नाव : आपटा
शास्त्रीय नाव : Bauhinia racemosa
इंग्रजी नाव: Bamboo / Baans
मराठी नाव : बांबू
शास्त्रीय नाव : Bambusoideae
इंग्रजी नाव: Indian Cork / Neem Chameli
मराठी नाव :आकाश निंब
शास्त्रीय नाव : Millingtonia hortensis
इंग्रजी नाव: Indian Coral Tree / Pangara
मराठी नाव : मंदार
शास्त्रीय नाव : Erythrina Indica
इंग्रजी नाव: Lead Tree / River Tamarind / Safed Babul
मराठी नाव : सुबाहु
शास्त्रीय नाव : Leucaena leucocephala
0 Comments