माहीत आहे का तुम्हाला? #18

*श्वसन ही मंदगती अभिक्रिया आहे.

*अमालगम मध्ये पारा आवश्यक असतो.

*रक्त हे एक मिश्रण आहे.

* ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात.

* आधुनिक आवर्त सारणीत १८ व्या गणात निष्क्रिय वायू आहेत.

*निष्क्रिय वायूला राजधातू असेही म्हणतात.

*मूलद्रव्यांचा अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन आहे.

* आधुनिक आवर्त सारणी मध्ये ७ आवर्तने व १८ गण आहेत.

* आधुनिक आवर्त सारणी मध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या अणू अंकानुसार करतात.

संकलन: Truptesh Bhadane