* दिल्ली राज्याने देशभक्ती या संकल्पनेवर आधारीत अर्थसंकल्प सादर केले.
*District investment promoting agency (DIPA) ची स्थापना ओडिशा राज्याने केली आहे. (कार्य: मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे.)
*संविधानातील वित्तीय तरतुदींवरील तज्ञ समितीचे अध्यक्ष: नलिनी रंजन सरकार
* Arjuna Sahayak irrigation project हा प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यात पूर्ण केला जाणार आहे, हा धसन नदीवर बांधण्यात येत असून याचा फायदा १.५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे, धसन ही बिटवाची उजवी उपनदी आहे.
*ऑलिव्ह रिडले कासव ओडिशामधील केंद्रपरा जिल्ह्यातील गहिरमाथा बीचवर अंडी घालण्यासाठी स्थलांतर करीत असतात, या नैसर्गिक प्रक्रियेला arribada असे म्हणतात.
* भवानी देवी यांची तलवारबाजी खेळासाठी टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाली असून, या खेळासाठी निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.
*ग्रॅमी पुरस्कार २०२१ जाहीर झाला, यामध्ये अल्बम ऑफ द इयर म्हणून फाल्कन या अल्बमला पुरस्कार मिळाला, हा अल्बम taylor swift यांचा आहे.
*काला नमक महोत्सव उत्तर प्रदेश राज्यात घेण्यात आला.
*अरुंधती सुब्रमण्यम यांना इंग्रजी भाषेतील when god is traveller या साहित्यासाठी २०२१ वर्षाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.
* मिताली राज ही भारताची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे, जिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० रन बनवले आहेत.
*BRICS contract group on economic and trade issues (cgeti) ची पहिली बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.
*पहिल्या गोलमेज परिषदेच्या अपयशानंतर ब्रिटिशांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी बोलणी चालू केली, ज्याची परिणीती गांधी आयर्विन करारात झाली.
* जगात सर्वात पहिले बजेट इंग्लंड या देशाने मांडले.
* सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना एनी बेझंट यांनी केली.
0 Comments