*मानवी मनगटात असणारी हाडांची संख्या : ८
*एक अश्वशक्ती म्हणजे ७४६ वॅट
*पिग आयर्न साधारणतः १५००° तापमानास विरघळते.
*शार्क लिव्हर ऑईल मध्ये ड जीवनसत्त्वाचे आधिक्य असते.
*जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा तिसरा गतिविषयक नियम लागू होतो.
*ख्रिश्चन बर्नार्ड या शास्त्रज्ञाने हृदय रोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली.
*बल हे गतिशी निगडित आहे.
*रक्तगटाचा शोधासाठी कार्ल लँडस्टेनर यांना १९३० या वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
*रक्तदानासाठी एकाच वेळी एका व्यक्तीचे ३५० ml रक्त घेतले जाते.
* सॅकरोमायसीस सेरेविसिये या सूक्ष्मजीवाचा ब्रेड तयार करताना किण्वन क्रियेसाठी उपयोग करतात.
0 Comments