* " मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत, ज्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडले आहे "असे प्रा. के. टी. शाह यांनी म्हटले आहे.
* राज्यपालांकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या ठरावांची गरज असते.
* सहा लाखांपेक्षा जास्त व बारा लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या महानगर पालिका सदस्यांची संख्या किमान ८५ व अधिकतम ११५ असावी.
*भारतातील पहिली नगरपालिका: मद्रास.
* नागरी स्थानिक स्वशासनातील महापौर परिषद प्रकार हा पश्चिम बंगाल राज्यात सुरु करण्यात आला.
*भारतीय राज्यघटनेच्या कलम १२ नुसार राज्य या संज्ञेत उच्च न्यायालय ही संस्था/ यंत्रणा अंतर्भूत होत नाही.
*भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत आंध्र प्रदेश या भागाचा सर्वाधिक पुढाकार होता.
0 Comments