* भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना १९६५ मध्ये करण्यात आली.
*ज्या आकाराच्या क्षेत्रात योग्य खर्च करून आलेल्या कृषी उत्पन्नातून व्यक्ती आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ योग्यरीत्या चालवू शकतो, व आवश्यक सुखसुविधा मिळवू शकतो असे अपेक्षित असते, त्या आकाराच्या क्षेत्रास Economical holding ही संज्ञा आहे.
*रस्ट रोगास गव्हाचे पीक बळी पडते.
*Blue revolution जलसिंचनाशी संबंधित आहे.
* चीमासाहेबी ही द्राक्षाची सुधारित जात आहे.
*बटाटा व आले ही भूमिगत खोडे आहेत.
*मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतींची सोटमुळे होत.
*एखाद्या पिकावर जर ते पीक पोटरीवर येण्यापूर्वीच कीड पडली, तर मधला गाभा वरून खाली सुकत जातो, याला गाभा मर अशी सज्ञा आहे.
* कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मुळ संकल्पना वसंतराव नाईक यांची आहे.
*युरिया या खतात नायट्रोजन चे प्रमाण सर्वाधिक आहे.
*वाटाणा या वनस्पतीमध्ये अधो भूमिक बिजांकुरण होते.
0 Comments