कृषीविषयक माहिती #2
* पोलाद प्रकल्पातील उपउत्पादन (by product) म्हणून अमोनियम सल्फेट या खताची निर्मिती केली जाते.
* डॉ बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय दापोली येथे आहे.
*पीकविमा योजना महाराष्ट्रात १९८१ - ८२ या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे, पीकविमा ही मूळ संकल्पना डॉ राजेंद्र प्रसाद यांची आहे.
*पीक विमा योजना १९८१ - ८२ मध्ये राज्यात पथदर्शी स्वरूपात सुरू करण्यात आली, १९८५ मध्ये या योजनेस राज्यव्यापी स्वरूप देण्यात आले.
*रक्तदाबाच्या विकारावर तुळस प्रभावी ठरली आहे.
*महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात मुख्यत्वेकरून रेगुर प्रकारची मृदा आढळते.
*खनिज खतांच्या उत्पादनात नायट्रिक आम्ल विशेष उपयुक्त ठरते.
0 Comments