माहीत आहे का तुम्हाला? #1

जगातील प्रमुख उष्ण वारे

वाऱ्याचे नाव: फॉन,
 स्थान: आल्प्स पर्वत 
प्रकार: उष्ण वारे

वाऱ्याचे नाव: चिनुक 
ठिकाण: रॉकी पर्वत
प्रकार: उष्णवारे

वाऱ्याचे नाव: सांता आणा
 ठिकाण: रॉकी पर्वत
प्रकार: उष्ण वारे

वाऱ्याचे नाव: खमसीन
ठिकाण: सौदी अरेबिया 
प्रकार: उष्ण वारे

वाऱ्याचे नाव: सामुन
ठिकाण: इराण
प्रकार: उष्ण वारे

वाऱ्याचे नाव: लू
स्थान: उत्तर भारतीय मैदान
प्रकार: उष्ण वारे

वाऱ्याचे नाव:झोंडा 
स्थान:अर्जेंटिना 
प्रकार: उष्ण वारे

वाऱ्याचे नाव:हरमॅटन 
स्थान:पश्चिम आफ्रिका
प्रकार: उष्ण वारे

वाऱ्याचे नाव: स्ट्रोल 
ठिकाण: फ्रान्स 
प्रकार: थंड वारे

वाऱ्याचे नाव:बोरा 
ठिकाणं: ग्रीस 
प्रकार:थंड वारे

वाऱ्याचे नाव:पांपेरो 
ठिकाणं:अर्जेंटिना 
प्रकार:थंड वारे

वाऱ्याचे नाव: सदर्न बस्टर 
ठिकाण: ऑस्ट्रेलिया 
प्रकार:थंड वारे

संकलन: Truptesh Bhadane