काही फळझाडे व त्यांचे शास्त्रीय नाव

इंग्रजी नाव: Mango
मराठी नाव: आंबा
शास्त्रीय नाव: Mangifera indica

इंग्रजी नाव: Banana
मराठी नाव: केळी
शास्त्रीय नाव: Musa Paradisicum
   
इंग्रजी नाव: Apple
मराठी नाव: सफरचंद
शास्त्रीय नाव: Pyrus Malus

इंग्रजी नाव: Avocado
मराठी नाव: अवोकॅडो
शास्त्रीय नाव: Persea Armeniaca

इंग्रजी नाव: Orange
मराठी नाव: संत्री
शास्त्रीय नाव: Citrus Aurantium

इंग्रजी नाव: Papaya
मराठी नाव: पपई
शास्त्रीय नाव: Carica Papaya

इंग्रजी नाव: Pineapple
मराठी नाव: अननस
शास्त्रीय नाव: Ananas comosus

इंग्रजी नाव: Watermelon
मराठी नाव: टरबूज
शास्त्रीय नाव: Citrullus Vulgaris

इंग्रजी नाव: Grapes
मराठी नाव:द्राक्षे
शास्त्रीय नाव: Vitis Vinifera

इंग्रजी नाव: Date
शास्त्रीय नाव: खजूर
शास्त्रीय नाव:Phoenix Dactylifera

इंग्रजी नाव: Cherry
मराठी नाव: चेरी
शास्त्रीय नाव: Prunus Avium

इंग्रजी नाव: Pomegranate
मराठी नाव: डाळिंब
शास्त्रीय नाव: Punica granatum

इंग्रजी नाव: jackfruit
मराठी नाव: फणस
शास्त्रीय नाव: Artocarpus heterophyllus

इंग्रजी नाव: Custard apple
मराठी नाव: सीताफळ
शास्त्रीय नाव: Annona reticulata

इंग्रजी नाव: Indian jujube
मराठी नाव: बोर
शास्त्रीय नाव: Ziziphus mauritiana

इंग्रजी नाव: Coconut
मराठी नाव: नारळ
शास्त्रीय नाव: Cocos nucifera

इंग्रजी नाव: Tamarind
मराठी नाव: चिंच
शास्त्रीय नाव: Tamarindus indica

इंग्रजी नाव: Guava
मराठी नाव: पेरू
शास्त्रीय नाव: Psidium guajava

इंग्रजी नाव: Indian blackberry or Jamun or Java plum 
मराठी नाव: जांभूळ
शास्त्रीय नाव: Syzygium cumini

इंग्रजी नाव: wood apple
मराठी नाव: कवठ
शास्त्रीय नाव: Limonia acidissima

इंग्रजी नाव:carandas plum
मराठी नाव: करवंद
शास्त्रीय नाव:Carissa carandas

इंग्रजी नाव: Indian gooseberry
मराठी नाव: आवळा
शास्त्रीय नाव: Phyllanthus emblica

इंग्रजी नाव: Sapodilla
मराठी नाव: चिकू
शास्त्रीय नाव:Manilkara zapota

इंग्रजी नाव: Strawberry
मराठी नाव: स्ट्रॉबेरी
शास्त्रीय नाव:Fragaria ananassa

इंग्रजी नाव: lichee
मराठी नाव: लिची
शास्त्रीय नाव:Litchi chinensis

इंग्रजी नाव: lemon
मराठी नाव: लिंबू
शास्त्रीय नाव: Citrus limon

इंग्रजी नाव: Common fig
मराठी नाव: अंजीर
शास्त्रीय नाव: Ficus carica

इंग्रजी नाव: Pear
मराठी नाव: नासपाती
शास्त्रीय नाव: Pyrus communis

इंग्रजी नाव: apricot
मराठी नाव: जर्दाळू
शास्त्रीय नाव: Prunus armeniaca

इंग्रजी नाव: Walnuts
मराठी नाव: अक्रोड
शास्त्रीय नाव: Juglans regia

इंग्रजी नाव: Almond
मराठी नाव: बदाम
शास्त्रीय नाव: Prunus dulcis

इंग्रजी नाव: sweet melon
मराठी नाव: खरबूज
शास्त्रीय नाव: Cucumis melo var. cantalupensis

इंग्रजी नाव: cashew nut
मराठी नाव: काजू
शास्त्रीय नाव: Anacardium occidentale

इंग्रजी नाव: Pista
मराठी नाव: पिस्ता
शास्त्रीय नाव: Pistacia vera

इंग्रजी नाव: Areca nut
मराठी नाव: सुपारी
शास्त्रीय नाव: Areca catechu