* मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी चेतापेशी आहे.
*एका मिनिटात मूत्रपिंडातून एक लिटर रक्त वाहते.
* सामान्यतः किडनी मधून साखरेचे गाळण होत नाही.
* रंग अंधत्व हा गुणसूत्रे आजार एक्स गुणसूत्रांमुळे होतो.
*विंचू व मधमाशी यांचा समावेश आर्थोपोडा संघात होतो.
*बेडूक व उंदीर या प्राण्यांचा समावेश द्वीपार्श्व सममित या प्रकारात होईल.
* हरितद्रव्य नसलेल्या बुरुशींचा समावेश थॅलोफायटा विभागामध्ये होतो.
*इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट साधारण मायक्रोम या धातूपासून बनवलेली असतात.
*बर्फ उष्णतेचा दुर्वाहक आहे.
* पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य Ne हे आहे.
* 1 मोल ऑक्सीजन म्हणजे 32 ग्रॅम ऑक्सिजन.
* मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होतो.
* किंग कोब्रा सापाची मादी एकावेळी 20 ते 40 अंडी घालते.
* पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण : जंतू मारण्यासाठी.
* लोखंडाचे गंजणे ही मंदगती अभिक्रिया आहे.
* एखादा पदार्थ ऊर्ध्व दिशेने फेकला असताना त्याची गतीज ऊर्जा कमी होत जाते व स्थितिज ऊर्जा वाढत जाते.
* सूर्यासून मिळणारी ऊर्जा ही अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण करून होते.
* जलविद्युत प्रकल्पामध्ये साचलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते.
* जिवाणू मधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत द्वीखंडन आहे.
0 Comments