*१९२१ मध्ये केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष फ्रेडरिक व्हाईट हे होते.
*जनहित याचिका व न्यायालयीन सक्रियता चे प्रणेते न्या. पी. एन भगवती यांना म्हटले जाते.
(प्रफुल्लचंद नटवरलाल उर्फ पी. एन. भगवती. हे भारताचे १७ वे सरन्यायाधीश होते.)
*दक्षिण आफ्रिकेच्या संविधानात जनहित याचिका हा मूलभूत अधिकारांचा भाग आहे.
*जनहित याचिकेची माता असे कपिला हिंगोरानी यांना म्हटले जाते.
* गोपीनाथ बार्डोलाई हे आसाम चे पहिले मुख्यमंत्री होते.
*महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे होते.
*राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे ९९ वी घटनादुरुस्ती अवैध ठरली आहे.
*पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले व एकमेव उपराष्ट्रपती कृष्णकांत हे होत.
*संसदेचा मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक महासचिव यांना म्हटले जाते.
*वीज हा समवर्ती सुचीतला विषय आहे.
* महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ठिणगी हे त्रैमासिक प्रकाशित करण्यात येते.
संकलन: Truptesh Bhadane
0 Comments