*प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे देशातील पहिले संस्थान : बडोदा
*अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोगाचे पहिले अध्यक्ष: सूरज भान.
*भारतामध्ये पहिली राष्ट्रीय आणीबाणी झाली, तेव्हा भारताचे राष्ट्रपती एस राधाकृष्णन हे होते.
*२०२० या वर्षीचा व्यास सन्मान प्रा. शरद पगारे यांना देण्यात आला आहे.
* अन्नपूर्णा रसोई योजना राजस्थान या राज्याने सुरू केली आहे.
* भारताचा मेट्रो मॅन म्हणून ई. श्रीधरन यांना म्हटले जाते.
* नवीन राज्याच्या निर्मिती नुसार झारखंड हे भारतातील २८ वे राज्य आहे.
* ६६ व्या फिल्म फेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार थप्पड या चित्रपटास देण्यात आला.
*रामनाथ कोवींद हे भारताचे १४ वे राष्ट्रपती आहेत.
संकलन: Truptesh Bhadane
0 Comments