जगातील महत्वाचे गवताळ प्रदेश
*ठिकाण: आशिया
नाव: स्टेप्स

*ठिकाण: ऑस्ट्रेलिया
नाव: डाऊन्स (रेंजलॅप्स)

*ठिकाण: उत्तर अमेरिका
नाव: प्रेअरी

*ठिकाण: दक्षिण अमेरिका
नाव: पंपास (सेरंडोस)

*ठिकाण: आफ्रिका
नाव: व्हेंल्ड

*ठिकाण: युरोप + आशिया
नाव: तैगा

संकलन: Truptesh Bhadane