*ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला : आशापूर्णा देवी.
* आगाखान कप हॉकी या खेळाशी संबंधित आहे.
*धुंडिराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ३० एप्रिल १८७० मध्ये झाला होता.
*मुंबई येथे इंग्लंडच्या राजसत्तेचे प्रदत्त न्यायालय सुप्रीम कोर्ट १८२४ या वर्षी स्थापन करण्यात आले.
*पुरांचे धोके दर्शविणारा नकाशा ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी प्रकाशित केला, इस्त्रोच्या हैद्राबाद स्थित नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर ने हा नकाशा तयार केला आहे.
*विज्ञानाला लोकप्रिय करण्यात केलेल्या कार्यासाठी कलिंग पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात १९५२ या वर्षापासून झाली, हा पुरस्कार युनेस्को संस्थेकडून दिला जातो. कलिंग फाउंडेशनचे संस्थापक बिजु पटनाईक यांनी या पुरस्काराचे सुरुवात करण्यात मोठी भूमिका होती.
* पारसनाथ शिखर हे छोटा नागपूर पठार येथील सर्वोच्च शिखर आहे.
* वा. लोन व क्वा. सो. उ. या पत्रकारांना युनेस्कोच्या वृत्तपत्र स्वातंत्र्य पारितोषिक गीलार्मो कानो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य पारितोषिक देण्यात आले, ते म्यानमार देशातील पत्रकार आहेत.
*मोतीहारी ते आमलेखगंज या दरम्यान भारत व नेपाळमध्ये पेट्रोलियम तेल वहिनी पाईप लाईन टाकण्यात येत आहे, मोतीहारी बिहार राज्यात आहे. ही दक्षिण आशियातील पहिली तेलवाहिनी पाइपलाइन आहे, त्याचप्रमाणे ही नेपाळ मधील पहिली व भारतातून अन्य देशात जाणारी पहिली तेलवाहिनी असून ही ६९ किमी ची आहे.
*नंदादेवी शिखर उत्तराखंड राज्यात असून याची उंची ७८१६ मी आहे.
*बदामपहाड खाण ओडिशा राज्यात आहे.
*Maharashtra Engineering Research Institute (MERI) या संस्थेची स्थापना नाशिक येथे १९५९ वर्षी करण्यात आली.
*मकबूल फिदा हुसेन उर्फ एम. एफ. हुसेन यांनी २०१० मध्ये अधिकृतपणे कतार चे नागरिकत्व स्वीकारले होते, त्यांचा जन्म पंढरपूर येथे झाला होता.
0 Comments