* प. बंगालमध्ये कल्टी येथे स्थापन केलेला बेंगाल आयर्न वर्क्स कंपनीचा लोह पोलाद प्रकल्प हा देशातील पहिला लोह पोलाद प्रकल्प.
* १९०७ मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनीने (TISCO) जमशेदपूर येथे स्थापन केलेला लोह पोलाद प्रकल्प हा मोठ्या पोलाद कंपनीपैकी पहिला प्रकल्प ठरतो.
*१९१९ मध्ये इंडीयन आयर्न अँड स्टील कंपनीचा (IISCO) लोह पोलाद प्रकल्प बर्नपुर येथे स्थापन.
*१९२३ मध्ये स्थापन झालेला विश्वेश्वरैया आयर्न अँड स्टील लिमिटेड, भद्रावती हा सार्वजनिक क्षेत्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प.
संकलन: Truptesh Bhadane
0 Comments