१. इस्त्राईल हा जगातील एकमेव असा देश आहे, जेथील जीवन हिब्रू कॅलेंडरनुसार चालते.
२. किमिगायो हे जपानचे राष्ट्रगीत आहे.
३. जपान मधील चार मुख्य बेटे: होक्काइडो, होन्शू, शिकोकु, क्युशु.
४. हिरोशिमा शहर: होन्शू बेट
नाकासाकी: क्युशू बेट
५. अमेरिका देशाचे राष्ट्रवाक्य: in the god, we trust.
६. ब्राझीलचे नाव पाऊ ब्रासिल या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे.
७. बूटॅन्टन या संस्थेत सर्पदंशावर गुणकारी औषध तयार केले जाते, ही संस्था ब्राझील देशात आहे.
संकलन: Truptesh Bhadane
0 Comments