माहीत आहे का तुम्हाला?#11

*MRI (Magnetic resource imaging) मध्ये radio waves वापरण्यात येतात.

*शार्क माशाला dogfish म्हटले जाते.

*मागील वाहने दिसावी म्हणून वापरला जाणारा वाहनांमधील आरसा बहिर्वक्र असतो.

*नायटेल व कारा या शैवालांचा उपयोग मलेरिया रोगाच्या निर्मूलनासाठी होतो.

* ऑरिस्कॉप: कानांचे अंतर्गत निरीक्षण Gastroscope: पोटाचे अंतर्गत निरीक्षण Branchoscope: गळा व फुफ्फुसाचे अंतर्गत निरीक्षण

*प्रकाशाच्या वेगाची गणना सर्वप्रथम रोमर या शास्त्रज्ञाने केली.

* दोन प्राथमिक रंगांच्या मिश्रणातून दुय्यम रंग तयार होतो.

संकलन: Truptesh Bhadane