माहीत आहे का तुम्हाला? #4

* लातूर हे शहर मांजरा नदीच्या काठी वसले आहे.

*दत्तक वारस नामंजूर करण्याचे धोरण लॉर्ड डलहौसी ने राबवले होते.

*भारतरत्न प्राप्त सर्वात वयस्कर व्यक्ती धोंडो केशव कर्वे हे आहेत.

* सर्वात तरुण भारतरत्न पुरस्कार विजेते सचिन तेंडुलकर आहेत.

* गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने प्रभाकर या नावाने प्रभाकर या साप्ताहिकातून लिखाण केले.

* ग्लुकोज मध्ये कार्बन ची टक्केवारी: ४०%

* उडान योजने अंतर्गत पवन हंस कंपनीची पहिली हेलिकॉप्टर सेवा उत्तराखंड राज्यात सुरु झाली आहे.

*कोरोना हा शब्द मूळ लॅटिन भाषेतील आहे.

* शुक्राषयातून स्त्रवणाऱ्या शुक्राषय स्त्रावात लॅक्टोज शर्करा असते.

*मधुमेह इन्सुलिन या द्रव्याच्या कमकरतेमुळे होतो.

*राष्ट्रपती निवडणुकीत पूर्वी पराभव झालेले मात्र नंतर विजय होऊन राष्ट्रपती बनलेले एकमेव व्यक्ती: नीलम संजीव रेड्डी.

*संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष लोकसभेचे सभापती असतात.

*ओडिशा राज्यामध्ये धनु जत्रा साजरी केली जाते.

*निबंधमाला हे मासिक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे होते.

संकलन: Truptesh Bhadane