* महाराष्ट्रात १८४४ मध्ये गडकऱ्यांचे बंड कोल्हापूर या ठिकाणी झाले होते, त्यांनी समान गड व भुदरगड या दोन गडांचे दरवाजे बंद केले होते.
* ग. बा. सरदार यांनी महात्मा फुले यांचे वर्णन महाराष्ट्रातील पहिले श्रेष्ठ कृतिशील समाजचिंतक असे केले होते.
* विष्णुबुवा ब्रह्मचारी (पूर्ण नाव: विष्णू भिकाजी गोखले ) यांनी सुखदायक राज्य प्रकरणी हा निबंध लिहिला होता.
* रवींद्रनाथ टागोर यांनी भगिनी निवेदिता यांना लोकमाता असे म्हटले होते.
* मिठाची नदी म्हणून लूनी नदी ओळखली जाते.
* खारे व मतलई हे स्थानिक वारे डॉक्टर वारे या नावानेही ओळखले जातात.
* जेव्हा दगड निळा दिसतो, तेव्हा त्यात तांबे असण्याची शक्यता असते.
* गोफ हे लोकनृत्य कोकणातील आहे.
* पॉपलर झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनविण्यासाठी वापरतात.
* स्वित्झर्लंड देशात एकही खनिज आढळत नाही.
0 Comments