* बियामधील तेलाचे प्रमाण फळांमधील व्हिटॅमिन सी चे प्रमाण आणि फळाचा रंग वृध्दींगत करणारे पोषण द्रव्य: पालाश
* अर्निथोलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास.
*प्लॅटीपस (बदकचोचा) हा सस्तन प्राणी अंडी घालतो.
*पेशी हे नाव रॉबर्ट हुक ने प्रथम वापरात आणले.
* अस्कारीस यांच्यात पचन क्रियेचा अभाव असतो.
*पित्त यकृतात तयार होते.
* वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे.
* बियांच्या कडक कवचामध्ये दृढ युती आदळतात.
* जगातील सर्वोत्तम मांडणी असलेले व कार्य करणारे विजेचे जाळे जर्मनी देशात आहे.
*अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी जीवाणूंमध्ये असतात.
*सूर्यफुल ही वनस्पती द्विबिजपत्री आहे.
0 Comments