काही तृणधान्य, कडधान्ये, गळिताची धान्ये (ज्या धान्यांपासून तेल काढता येते त्या धान्यांना गळिताची धान्ये म्हणतात.) व त्यांची शास्त्रीय नावे
इंग्रजी नाव : Rice
मराठी नाव : तांदूळ
शास्त्रीय नाव : Oryza sativa
इंग्रजी नाव : Wheat
मराठी नाव : गहू
शास्त्रीय नाव : Triticum
इंग्रजी नाव : Pearl millet
मराठी नाव : बाजरी
शास्त्रीय नाव : Pennisetum glaucum
इंग्रजी नाव : Sorghum
मराठी नाव : ज्वारी
शास्त्रीय नाव : Sorghum
इंग्रजी नाव : Corn, Maize
मराठी नाव : मका
शास्त्रीय नाव : Zea mays
इंग्रजी नाव : Barley
मराठी नाव : सातू, जव
शास्त्रीय नाव : Hordeum vulgare
इंग्रजी नाव : Finger Millet
मराठी नाव : नागली, नाचणी
शास्त्रीय नाव : Eleusine coracana
इंग्रजी नाव : Cicers, chickpea
मराठी नाव : हरभरा
शास्त्रीय नाव : Cicer
इंग्रजी नाव : Pigeon pea
मराठी नाव : तूर
शास्त्रीय नाव : Cajanus cajan
इंग्रजी नाव : black gram, urad bean,
मराठी नाव : उडीद
शास्त्रीय नाव : Vigna mungo
इंग्रजी नाव : Pea
मराठी नाव : वाटाणा
शास्त्रीय नाव : Pisum sativum
इंग्रजी नाव : Masoor, Lentil
मराठी नाव : मसूर
शास्त्रीय नाव : Lens culinaris
इंग्रजी नाव : Horse gram
मराठी नाव : कुळीथ
शास्त्रीय नाव : Macrotyloma uniflorum
इंग्रजी नाव : Mung bean
मराठी नाव : मुग
शास्त्रीय नाव : Vigna radiata
इंग्रजी नाव : Moth bean
मराठी नाव : मटकी
शास्त्रीय नाव : Vigna aconitifolia
इंग्रजी नाव : cowpea, Black-eyed pea
मराठी नाव : चवळी
शास्त्रीय नाव : Vigna unguiculata
इंग्रजी नाव : Soybean
मराठी नाव : सोयाबीन
शास्त्रीय नाव : Glycine max
इंग्रजी नाव : Proso millet
मराठी नाव : वरई
शास्त्रीय नाव : Panicum miliaceum
इंग्रजी नाव : Flax
मराठी नाव : जवस, अळशी
शास्त्रीय नाव : Linum usitatissimum
इंग्रजी नाव : Sesame
मराठी नाव : तीळ
शास्त्रीय नाव : Sesamum indicum
इंग्रजी नाव : Safflower
मराठी नाव : करडई
शास्त्रीय नाव : Carthamus tinctorius
इंग्रजी नाव : Black mustard
मराठी नाव : मोहरी
शास्त्रीय नाव : Brassica nigra
इंग्रजी नाव : Peanuts
मराठी नाव : भुईमुग
शास्त्रीय नाव : Arachis hypogaea
इंग्रजी नाव : sunflower
मराठी नाव : सुर्यफुल
शास्त्रीय नाव : Helianthus annuus
इंग्रजी नाव : Buckwheat
मराठी नाव : शिन्गाडे
शास्त्रीय नाव : Fagopyrum esculentum
इंग्रजी नाव : Oat
मराठी नाव : ओट
शास्त्रीय नाव : Avena sativa
0 Comments