तुम्हाला माहित आहे का?

काही देश व त्या देशातील उंच शिखरे

मलेशिया: किनाबालू
जपान: फुजियामा
श्रीलंका: पिदूरुतलागाला
उत्तर अमेरिका: माउंट मॅकिनो
ब्राझील: पिको दी नेब्लिना
इजिप्त: माउंट कॅटरिन
टांझानिया: किलीमांजारो

संकलन: Truptesh Bhadane